'महाराष्ट्राला एक परंपरा आहे...' ;अब्दुल सत्तारांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया

  • 2 years ago
'कोणत्या राजकीय व्यक्तीने असं वक्तव्य केलं असेल तर ते योग्य नाही, वैयक्तिक टीकेचा स्तर खालावत चालला आहे, हा सुधारावा, त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतः पासून करावी' असे वक्तव्य उदय सामंत यांनी अब्दुल सत्तारांच्या विधानावर केले.

Recommended