२ फूट ३ इंचाचा पिटुकला नवरा.. लग्नासाठी 'अशी' आहेत स्वप्नं ! Shamali's Dwarf Azeem Mansoori Wedding

  • 2 years ago
तुमची उंची तुमच्या हातात नसते.. ती तुम्ही ठरवू शकत नाही.. पण मंडळी तुमच्या स्वप्नांची उंची मात्र तुम्हीच ठरवू शकता... आणि त्यासाठी दुसरं काही नाही, तर हवी असते जिद्द... याचीच प्रचिती या २ फूट ३ इंचाच्या माणासाला ऐकल्यावर येईल... अजिम मन्सुरी असं त्यांचं नाव आहे... लग्न ठरताच आनंद गगनात न मावणाऱ्या मन्सुरी यांनी आपलं स्वप्न जगासमोर ठेवलंय... पण त्यांचं स्वप्न पूर्ण होणं हे तसं कठीणच आहे... (Guruprasad VO)

Shamali's Dwarf Azeem Mansoori Wedding
#lokmat #marriage #uniquewedding #shamali #azeemmansoori
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended