एक आमदार, दुसरा खासदार... रस्त्यावर विरोधक जेव्हा एकत्र दिसतात SujayVikhe patil with Sangram Jagtap

  • last year
Two Opposition leader SujayVikhe patil with Sangram Jagtap रस्ता पुर्णपणे मोकळा... डोक्यावर तळपता सुर्य... या वातावरणात दोन कट्टर विरोधी नेते एकत्र गप्पा मारत चालतानाच हे दृश्य... एक आहेत नगरचे भाजप खासदार सुजय विखे तर दुसरे नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप.. विशेष म्हणजे २०१९ ची नगर लोकसभेची निवडणूक या दोघांमध्येच झाली होती.. सुजय विखे भाजपचे तर संग्राम जगताप राष्ट्रवादीचे उमेदवार होते. आणि विखेंनी जगताप यांचा पराभव केला होता. (Ashwin VO)

#SujayVikhepatil #SangramJagtap #maharashtranews #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended