शिंदे - फडणवीसांशी भेट, मग रवी राणांनी सांगितलं काय चुकलं! Ravi Rana |Bachchu kadu Devendra Fadnavis
  • last year
शिंदे आणि फडणवीस सरकारसाठी मागचा आठवडा डोकेदुखीचा ठरला... कारण बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात टोकाचा संघर्ष झाला...वाद पार विकोपाला गेला... एकमेकांच्या आई वडिलांनाही या वादात ओढल्यानंतर अखेर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी बच्चू कडू, रवी राणांना बोलावलं... आणि या बैठकीत असं काही घडलं की राणांची भाषाच बदलली... राणा आता काय म्हणतायत ते ऐका..
#eknathshinde #ravirana #bachchukadu #devendrafadnavis #lokmat #maharashtranews
( Guruprasad VO )

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_a... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended