Prashant Damle : ‘कल्याण-डोंबिवलीच्या नाट्यगृहांमध्ये...‘ अभिनेते प्रशांत दामलेंनी सांगितली

  • 2 years ago
कल्याण डोंबिवली महानागरपालिकेचं कल्याण मधील आचार्य अत्रे नाट्यगृह आणि डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृह हे दोन्ही नाट्यगृह तितकी वाईट नाही पण सुधारणेला वाव आहे असे अभिनेते प्रशांत दामले यांनी सांगितले.

Recommended