Eknath Shinde | योग्यवेळी मी बोलेन, आरोपांना कामानं उत्तर देऊ, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया | Sakal

  • 2 years ago
फॉक्सकॉन-वेदांता, टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप करण्यात आलेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

Recommended