उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंना साक्षात्कार झालाय - चंद्रकांत पाटील
  • last year
उद्धव ठाकरे यांना वाटलं की, मातोश्रीमध्ये राहुनच लोकांची दु:ख कळतात. आता त्यांना साक्षात्कार झाला आहे. या गोष्टी सत्तेत असताना केल्या नाहीत याची आठवण असायला पाहिजे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे पितापुत्रांच्या दौऱ्यावर निशाणा साधला.

#ChandrakantPatil #UddhavThackarey #AdityaThackeray #shivsena #Matoshri
Recommended