Currency Photo | नोटांवरुन कसं रंगतंय राजकारण ? | Politics | Sakal Media

  • 2 years ago
देशात आणि राज्यात नोटांवर फोटो कुणाचा ? यावरुन राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. प्रत्येक नेते वेगवेगळी मागणी करताना पाहायला मिळत आहे. कोणत्या नेत्यानी कोणाच्या फोटोची मागणी केली आहे ? जाणून घ्या...

Recommended