शिवसेना भाजपचा हा कुटील कट, अभिजित बिचुकलेचा अजब दावा, नवा ट्विस्ट Abhijit Bichukale on Sharad Pawar
  • 2 years ago
Abhijit Bichukale on Sharad Pawar अभिजीत बिचुकले आपल्या प्रत्येक कृतीसाठी नेहमी चर्चेत असतात. मग कधी ति राष्ट्रपती पदाची निवडणूक असो किंवा साताऱ्यातून उदयन राजे यांच्या विरोधात लढलेली खासदारकी असो... अगदी आदित्य ठाकरें विरोधातही त्यांनी शुड्डू ठोकला होता. जशी त्यांची कृती असते तसचं त्यांच्या वक्तव्याचीही जोरदार चर्चा माध्यमात होत असते. आता बघाता त्यांनी अधेरी पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमिवर एक वक्तव्य केलय. हे वक्तव्य करताना त्यांनी एक तर्कही मांडलाय. या वक्तव्याची जोरदार चर्चा सध्या माध्यमात आहे. (Rahul Jadhav)

#AbhijitBichukale #SharadPawar #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended