Best Employees | ऐन दिवाळीत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, मुंबईकर वाऱ्यावर? | Sakal
  • 2 years ago
सांताक्रूज बस डेपोतील शेकडो बेस्ट कर्मचारी अचानक संपावर गेलेत.बेस्ट कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला .बोनस नाही, पगार 23,500 सांगून फक्त 18,500 देतात, सुट्ट्यांबाबत निर्णय नाही....
Recommended