Dhanteras 2022 Wishes in Marathi: धनतेरसच्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा, पाहा शुभेच्छा संदेश
  • 2 years ago
सनातन धर्मातील मुख्य सणांपैकी एक म्हणजे दीपावली आहे. दिवाळीला शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. दिवाळी हा 5 दिवसांचा सण जगभरात उत्साहात साजरा केला जातो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1
Recommended