Poor People in India: भारतासाठी आनंदाची बातमी, गेल्या 15 वर्षात तब्बल 41.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले- UN

  • 2 years ago
हंगर इंडेक्समध्ये भारताची अवस्था पाकिस्तानपेक्षाही वाईट असल्याचे म्हटले गेले होते. आता संयुक्त राष्ट्राने (UN) भारताबाबत एक चांगली बातमी दिली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended