Pune Rains | पुण्यात तुफान पाऊस, शहरातील रस्त्यांसह मंदिरं जलमय
  • 2 years ago
पुणे शहरात जोरदार पाऊस पडतोय. सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका शहरातील मंदिरांना बसला. श्रीमंत गडूशेठ हलवाई मंदिरात पावसाचं पाणी शिरलं.
Recommended