T20 World Cup 2022: भारत-पाकिस्तान सामना रद्द होण्याची शक्यता? पाहा काय आहे कारण
  • 2 years ago
टी-20 विश्वचषकाला सुरु होण्यासाठी काही अवघे दिवस राहिले आहे. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धि पाकिस्तानशी होणार आहे.भारत- पाकचा सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्न च्या मैदानावर होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended