Shivsena | कालपर्यंत माहिती नसलेल्या Anand Dighe यांच्यावरुन राजकारण कसं रंगतंय? | Politics | Sakal
  • 2 years ago
धर्मवीर आनंद दिघे... आमच्या पिढीला कालपर्यंत माहिती नसलेलं नाव, आज महाराष्ट्रातल्या घराघरात पोहचलंय. पण हेच आनंद दिघे गेल्या वर्षापर्यंत कधीही शिवसेनेच्या कुठल्याही मंचावर दिसले नाहीत. त्यांचा फोटो कुठल्याही दसरा मेळाव्याला लागलेलाही कुणी पाहिला नाही. पण, आज याच आनंद दिघेंच्या फोटोचा, नावाचा उल्लेख शिवसेनेकडून प्रत्येक ठिकाणी केला जातोय.
#shivsena #ananddighe #sakal
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended