Shrikant Shinde on: उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर श्रीकांत शिंदेंचं भावनिक पत्र

  • 2 years ago
दसऱ्याच्या निमीत्ताने शिवसेनेचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात शिवतीर्थावरून शिंदे गट तसेच भाजपच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी शिंदे यांच्या नातवाचा देखील उल्लेख केला. यावर आता एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना एक दुखावलेला बाप या आशयाचे भावनिक पत्र लिहीले आहे.
#shrikantshinde #uddhavthackeray #shivsena

मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Recommended