Eknath Shinde Dasara Melava | शिंदे गटाच्या बीकेसी मैदानातील दसरा मेळाव्याची तयारी कुठवर आली?
  • 2 years ago
#dasramelava #bkc #Sakal #maharashtra
मुंबईतील बीकेसी मैदानात एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा होत आहे. दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचे फोटोही लावण्यात आलेत. आणि व्यासपीठावर लिहिलेल्या एका वाक्याची तुफान चर्चा सुरु आहे
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended