Bigg Boss Marathi 4 House Tour | असं आहे Kitchen, Living Room आणि Washroom | Colors Marathi

  • 2 years ago
कलर्स मराठीवरील बीग बॉस मराठी सिजन 4 आजपासून सुरू होतं आहे. यंदाचं घर कसं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो आहे. यंदा किचनला मराठमोळा टच देत करंजीपासून ते मोदकापर्यंत पदार्थ ठेवण्यात आले आहेत. तर लिविंग रूमसुद्धा मस्त रंगीत आहे.

Recommended