शिंदे की ठाकरे, कोण भारी? दोघांच्या दसरा मेळाव्याच्या टीझरमध्ये फरक काय? Eknath shinde vs Thackeray

  • 2 years ago
Shivsena Uddhav Thackeray faction and Eknath Shinde camp engage in teaser war for Dussehra rallies तर तुम्ही आधी ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर पाहिला.. आणि त्यानंतर शिंदेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर पाहिला... दोन्ही गटाने यावेळी दसरा मेळावा दणक्यात करायचा असा चंग बांधलाय.. हे या दोन्ही टीझरवरुन दिसून येतंय... शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच दोन मेळावे होतायत.. दोघांनी टीझर तर प्रदर्शित केलेत.. आता पिक्चर कुणाचा भारी ठरतो.. ते पाहणं महत्वाचं असणार आहे. (Ashwin VO)

#dasaramelava #dussehra #ShivSena #UddhavThackeray #EknathShinde

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended