Navratri 2022: मुंबईत भाजप नेत्यांनी खेळला गरबा, किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांनी धरला होता ठेका

  • 2 years ago
शारदीय नवरात्री सध्या सुरु आहे. कोरोनाचे निर्बंध उठवल्यानंतर यंदाचे उत्साह जल्लोषात साजरे केले जात आहे. निर्बंध उठवल्यानंतर उत्साहाचा आनंद भाजपचे नेतेही पुरेपुर आनंद लुटत आहेत.

Recommended