2 months ago

ठाणे-मुंबईचे गोविंदा स्पेनसाठी रवाना; 32 खेळाडू करणार भारताचं प्रतिनिधित्व Spain Dahi HandiGovinda

HW News Marathi
HW News Marathi
स्पेनमधल्या बार्सिलोनामध्ये होणाऱ्या मानवी मनोऱ्यांच्या स्पर्धेत मुंबई आणि ठाण्यातले गोविंदा सहभागी होणार आहेत. यामध्ये ३२ जणांचा समावेश असून ते बुधवारी रात्री स्पेनसाठी रवाना झाले आहेत.

#MumbaiGovinda #SpainDahiHandi #EknathShinde #Thane #Barcelona #Sports #Airport #Janmashtami #Govinda #HumanPyramid #Castellers #Festival #India #Maharashtra

Browse more videos

Browse more videos