Devendra Fadnavis GURU Mantra to Ajit Pawar | मॅनेज कसं करायचं? फडणवीस देणार अजितदादांना गुरुमंत्र..

  • 2 years ago
How to manage? Devendra Fadnavis GURU Mantra to Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार... राजकीय विरोधक.. काही तासांचे मित्र आणि त्यानंतर पुन्हा विरोधक असा प्रवास गेल्या काही वर्षांत दोघांनी केला... मात्र ते काही तासांसाठी का होईना मित्र कसे झाले होते? हे अद्यापही गुपितच आहे... दोघेही बोलत नाहीत... मात्र ते एकमेकांवर जास्त टीकाही करताना दिसत नाहीत. आता फडणवीसांना ६ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलीय.. त्यावर अजित पवारांनी भाष्य केलं.. तर त्याला उत्तर देताना फडणवीसांनी गुरुमंत्रच देणार असं म्हटलं. आता एकमेकांविषयी बोलताना दोघांनी एकमेकांना नक्की शुभेच्छा दिल्या की कौतुक केलं की टोमणे मारलेत ते तुम्हीच ठरवा...(Ashvin VO)
#DevendraFadnavis #AjitPawar #HowToManage #News

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended