'त्या' फोटोमुळे अडकल्या... अखेर Eknath shinde गटाच्या प्रवक्त्यांनी 'असा' केला घुमजाव! Supriya sule

  • 2 years ago
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रस्सीखेच सुरु आहे.. शिंदे गट विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आता टोकाला गेलाय.. दोन्ही बाजूने वार होतायत.. पलटवार होतायत.. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसही शिंदेंना टार्गेट करण्याची संधी सोडत नाहीये.. पण अशातच शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांची चांगलीच गोची झालेय... शिंदेंच्या बंडखोरीनंतर त्या आधी आपल्या भाषणामुळे ट्रोल झाल्या होत्या.. ज्यात त्यांनी शिंदेसकट बंडखोरांना दांड्यांची धमकी दिली होती.. पण आता त्या शिंदेंसोबत आहेत.. आणि एका फोटोमुळे अडचणीत आल्यात.. (Guruprasad VO) Supriya sule sitting on CM chair share by sheetal mhatre

#eknathshinde #supriyasule #sheetalmhatre #maharashtranews #maharashtrapoliticalcrisis #news #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended