Dhule Crime News : 7 teacher Cheated government of 1 crore | विशेष शिक्षकांची विशेष हेराफेरी...
  • 2 years ago
शिक्षक हे समाजात आदर्श निर्माण करत असतात. पण धुळ्यातल्या शिक्षकांनी मात्र भ्रष्टाचाराचा आणि हेराफेरीचाच आदर्श सर्वांसमोर ठेवल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्मिक शिक्षण योजना सुरू आहे. या योजने अंतर्ग विशेष शिक्षक म्हणून सात मास्तर एकत्र आले. त्यांनी संगनमतानं डाव रचला. विशेष शिक्षकाचे खोटे दस्त बनवले. यातून सरकारी तिजोरीतून शे नाही हजार नाही लाख नाही तर तब्बल १ कोटी २१ लाख ५६ हजार ४१३ रुपये लाटले. हा प्रकार प्रभारी उपशिक्षणाधिकारी महेंद्र जोशी यांच्या निदर्शनास आल्यानंतर सर्व प्रकरणाचा परदाफाश झाला..
(Rahul jadhav)
#DhuleCrimeNews #Dhule #Crime #News

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended