पाठीत खंजीर.. बदलला वजीर? मिलिंद नार्वेकरांची जागा दुसऱ्याने घेतली? Uddhav Thackeray Milind Narvekar

  • 2 years ago
उद्धव ठाकरेंसाठी कठीण काळ आहे.. चहुबाजूंनी ते घेरले गेलेत... त्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच त्यांची साथ सोडली... त्यांच्या साथीदारानं त्यांची खुर्ची खेचली.. त्या खुर्चीवर स्वतः बसले... आता तर शिंदे गटच नाही, तर भाजपचे नेतेही त्यांच्यावर तुटून पडलेत... अशात चर्चा आहे की उद्धव ठाकरेंनी त्यांचा थेट वजीर बदललाय... अनेक वर्ष उद्धव ठाकरेंचे राईट हँड म्हणून काम करणारे नार्वेकर आता ठाकरेंपासून काहीसे दुरावलेत अशी चर्चा आहे... या चर्चेलाही काही घडामोडी कारणीभूत आहेत.. आणि याचदरम्यान ठाकरेंसोबत दिसणाऱ्या एका नव्या नावाची चर्चा आहे... ज्यांनी नार्वेकरांची जागा घेतली अशी चर्चा आहे.. (Guruprasad vo)
#UddhavThackerayMilindNarvekar #UddhavThackeray #MilindNarvekar

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended