नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी? How to fill Goddess Oti in Navratri? Navratrotsav 2022
  • 2 years ago
नवरात्रीमध्ये अनेक महिला देवीची ओटी भरतात. यंदा सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी घटस्थापना आहे. घटस्थापनेच्या दिवशी घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंबे मातेची पूजा केली जाते. पण नवरात्रीमध्ये महिलांनी देवीची ओटी कशी भरा? त्याबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #vastutips #navratri2022 #navratri #navratriutsav #navratrispecial #navratra #vastushastra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended