म्हशीने दिला पांढऱ्या शुभ्र रेडकुला जन्म, बघ्यांची गर्दी

  • 2 years ago
चंद्रपूर (Chandrapur) मध्ये धाबा गावात संजय येलमुले यांच्या घरी नागरिकांची गर्दी होत आहे. ही गर्दी आहे त्यांच्या म्हशीने जन्म दिलेल्या पांढऱ्याशुभ्र रेडकुला पाहण्यासाठी. नेमका काय आहे प्रकार पाहूयात या व्हिडीओमधून.

#chaandrapur ##buffalo

Recommended