4 months ago

Queen Elizabeth II Funeral: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ II यांच्यावर आज अंत्यसंस्कार

LatestLY Marathi
LatestLY Marathi
ब्रिटनच्या सिंहासनावर सात दशकांहून अधिक काळ राज्य करणाऱ्या महाराणी एलिझाबेथ 2 आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा लंडनमध्ये सर्वसामान्यांसाठी खुली असेल. जगभरातील प्रमुख मीडिया चॅनेल विविध प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपूर्ण जगाला हा अंत्यसंस्कार सोहळा लाईव्ह दाखणार आहे.

Browse more videos

Browse more videos