नामिबियाहुन आणलेल्या चित्त्यांची पाहा पहिली झलक First look of cheetahs brought from Namibia In India
  • 2 years ago
First look of cheetahs to be brought to India from Namibia on PM Narendra Modi Birthday भारतीयांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आणि खास आहे. तब्बल 70 वर्षांची प्रतीक्षा आज संपलीय, नामशेष झालेल्या चित्त्याचे नमिबियाहून आज भारतात आगमन झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे याच निमित्ताने आज मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्क इथे या चित्त्यांना सोडण्यात आलं,या चित्त्याना आणण्यासाठी लष्कराच्या विशेष विमानाची सोय करण्यात आली होती, शुक्रवारी नामिबियाहून चित्त्याना घेऊन निघालेले विमान आज सकाळी ग्वाल्हेर ला पोहचले, आजच्या या खास दिवसासाठी पंतप्रधान मोदी मध्यप्रदेश ला पोहचले, त्यांच्याच हस्ते या चित्त्याणा कूनो नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात आले, यावेळचे काही खास क्षण पंतप्रधानांनी आपल्या कॅमेऱ्यात ही टिपले (Ashwini Jadhav)
#pmmodibirthday #Namibia #cheetahs #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended