How to earn 5 thousand rupees every month ? अशी गुंतवणूक कराल, तर दर महिन्याला ५ हजार रुपये मिळतील..
  • 2 years ago
How to earn money online through systematic investment :नमस्कार मंडळी... पैसे गुंतवा आणि दर महिन्याला इन्कम मिळवा.. अशी ही स्किम आहे ज्याबद्दल मी तुम्हाला एका मिनिटात सांगणार आहे.. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेविषयी मी बोलतोय.... इथे तुम्हाला एकरकमी पैसे गुंतवायचेत. ज्यावर तुम्हाला महिन्याला उत्पन्न मिळेल. वैयक्तिक गुंतवणूक साडे चार लाखांपर्यंत करता येईल.. तर संयुक्त गुंतवणूनक तीन जणांच्या नावावर९ लाखांपर्यंत करता येईल.. आता दर महिन्याला ५ हजारांपर्यंतची रक्कम कशी मिळेल याचं गणित सांगतो... (Guruprasad Anchor)
#HowToEarnMoney #HowToEarnMoneyOnline #EarnMoney #EarnMoneyOnline #Money #गुंतवणूक
#Investment #HowToEarnMoneyFromHome

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended