PM Modi\'s Birthday- मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान \'सेवा पंधरवडा\' चे आयोजन

  • 2 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आहे. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात बूथ स्तरावर जाऊन ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. 17 सप्टेंबरपासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच 2 ऑक्टोबरपर्यंत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये समाजसेवेशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Recommended