Eknath Shinde on Crowd: ही गर्दी जबरदस्तीनं नाही तर, प्रेमापोटी आलेली आहे
  • 2 years ago
#eknathshindelatest #aurangabad #sandipanraobhumre #sakalmediagroup #eknathshindeinaurangabad

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मंत्रिमंडळातील रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या कार्यकर्त्याची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यावरुन जबरदस्तीनं पैसे देऊन आणलेली ही गर्दी नाही, प्रेमानं आलेली गर्दी आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोला लगावला


मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended