भाजपसोबत छुपी तर शिंदे-राज ठाकरेंमध्ये उघड युती? प्लॅन काय? Eknath shinde and Raj Thackeray Plan?

  • last year
Eknath shinde and Raj Thackeray Plan? राज ठाकरे म्हणाले की, काही डबे जोडण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे भाजप आणि मनसे युती होणार का? यावरुन चर्चा सुरु आहेत.. पण या चर्चा सुरु असताना एक वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय... ती चर्चा नक्की काय आहे... राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे काही गोष्टींची चाचपणी करतायत का? ते आपण या व्हिडीओत पुढच्या दोन मिनिटात पाहणार आहोत... (Ashvin Anchor link)

#Eknathshinde #RajThackeray #devendrafadnavis #election2022 #maharashtra #news #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended