डोंबिवलीत अनुराग ठाकूर यांचा राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल

  • 2 years ago
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) हे तीन दिवसाच्या कल्याण (Kalyan) लोकसभा मतदासंघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांच्या परिस्थितीवर भाष्य केलं. पाहूयात हा व्हिडीओ

Recommended