Ganesh Visarjan 2022 : नाशिक पोलिसांनी झिंगाट गाण्यावर धरला ठेका | Sakal Media
  • 2 years ago
नाशिक पोलिसांनी विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडल्यानंतर पोलीस रिलॅक्स मूडमध्ये दिसले. झिंगाट गाण्यावर ठेका धरत त्यांनी दिवसभराचा थकवा घालवला
Recommended