वर्षश्राद्ध आणि पितृपक्षातील श्राद्धामध्ये फरक काय? Difference between Pitrupaksha & Varshashraddha
  • 2 years ago
आपण आपल्या घरातील एखादी व्यक्ती मृत पावली की एकावर्षानंतर आपण त्या व्यक्तीचे वर्शश्रादध अशी घरातल्या घरात कार्य करतो. पितृपक्षातील वर्शश्राद्ध म्हणजे आपल्या घरामधील एखादी व्यक्ती जर मृत पावली असेल तर आपण प्रत्येक वर्षाच्या पितृपक्षाला त्या व्यक्तींच्या नावाने वाडी ठेवून त्यांचे छोटे कार्य करतो. पण वर्षश्राद्ध आणि पितृपक्षातील श्राद्धामध्ये नेमका अचूक फरक काय आहे? ते आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #pitrupaksha #Varshashraddha #pitrupaksha2022 #pitrudosh #amavasya #amavasya2022
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended