Ganesh Visarjan : पुण्यातले प्रति एकनाथ शिंदे गणेश मंडळांमध्ये गेल्यावर काय होतं ?

  • 2 years ago
पुण्यातील विजय राजेमाने हे हुबेहुब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे दिसतात. त्यामुळे अनेक गणेश मंडळांनी यंदा त्यांना आरतीसाठी बोलावले होते. विजय राजेमाने यांनी सकाळ ऑफिसला भेट दिली. त्यावेळी त्यांनी अनेक किस्से सांगितले.
#EknathShinde #ganeshotsav2022 #ganeshotsav2022

Recommended