World Suicide Prevention Day: जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचा उद्देश, जाणून घ्या
  • 2 years ago
आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आहे. गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, आत्महत्या करणाऱ्या स्त्री-पुरुषांची संख्या जास्त आहे. एक अहवाल सांगतो की, जगभरात तब्बल 8 लाख लोक आत्महत्या केल्याने मृत्यू पावतात.1
Recommended