Ganesh Visarjan | नागपूरचा राजा या मानाच्या बाप्पाचं विसर्जन झालं | Sakal Media
  • 2 years ago
Nagpurcha Raja Visarjan 2022: नागपुरातील मानाचा बाप्पा नागपूरच्या राजाला निरोप देण्यात आलाय. नागपूर शेजारी असलेल्या कोराडी तलावात नागपूरच्या राजाचं विसर्जन करण्यात आलंय. क्रेनच्या साहाय्याने विसर्जन करण्यात आलं.
Recommended