Brahmastra Movie Review: ‘ब्रह्मास्त्र’ आज प्रदर्शित, जाणून घ्या, चित्रपटाविषयी सविस्तर

  • 2 years ago
बहुप्रतीक्षित ब्रह्मास्त्र हा चित्रपट शुक्रवारी आज रिलीज झाला आहे. ब्रह्मास्त्र या चित्रपटाविषयी मिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. प्रेक्षक ट्वीट शेअर करत आहेत. काहींना हा चित्रपट आवडला आहे तर काहींना आवडला नाही.

Recommended