5 months ago

Queen Elizabeth II Death: पुढील 10 दिवस राणी एलिझाबेथ II यांच्या पार्थिवावर होणार नाही अंत्यसंस्कार, जाणून घ्या कारण

LatestLY Marathi
LatestLY Marathi
इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांचे काल निधन झाले आहे. वयाच्या 96 व्या वर्षी महाराणी एलिजाबेथ यांनी अखेरचा श्वास घेतला. काल दुपारी बालमोरल येथे राणीचे निधन झाले.

Browse more videos

Browse more videos