Virat Kohli ने संघाबाबत केला खुलासा, 'माझ्या वाईट टप्प्यात ... '| Sakal Media

  • 2 years ago
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने गेल्या काही सामन्यात खराब कामगिरी गेली होती, ज्यामुळे त्याने कॅप्टन्सी देखील सोडली होती. मात्र सध्याच्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात विराट पुन्हा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये पाहायला मिळाला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्याने आपलय वाईट काळाच्या आठवणी देखील शेअर केल्या.
#viratkohli #indiancricketteam #msdhoni #sakal #cricket
Please Like and Subscribe for More Videos.

Recommended