खरंच हवेत उडणारी बस महाराष्ट्रात येणार? Nitin Gadkari on Flying Bus Project in Pune

  • 2 years ago
Nitin Gadkari on Flying Bus Project पुणेकरांसाठी हवेत चालणारी बस? आश्चर्य वाटलं ना? पुण्याच्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी एक उपाय सुचवला आहे, सद्या पुण्यात येणाऱ्या महामार्गांमुळे जी वाहतूक कोंडी होतेय, त्या संदर्भात नितीन गडकरी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली,त्यात बोलता असताना त्यांनी हा उपाय सुचवला सध्या गडकरींनी सुचवलेला हा उपाय हे दिवा स्वप्न वाटतंय, पण अशीच काही स्वप्न नितीन गडकरींनी प्रत्यक्षात उतरवली आहेत, आता गडकरींनी सुचवलेला हा भांनाट उपाय नेमका काय आहे ऐकुया.. (Ashwini Jadhav)

#nitingadkari #flyingbus #pune #lokmat #news #maharashtra #maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended