तो प्रश्न..आणि देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला.. Devendra Fadanvis | Eknath shinde
  • 2 years ago
Devendra Fadanvis हे शिंदेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनले... तेव्हापासून देवेंद्र फडणवीस हे पक्षाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी म्हणून या पदावर बसेल अशी चर्चा आहे... याच दरम्यान देवेंद्र फडणवीस हे पुण्यातून लोकसभा लढवतील.. आणि दिल्लीच्या राजकारणात जातील, अशी चर्चा सुरु झाली... याच सगळ्या चर्चा आणि शक्यतांवरून पत्रकारांना जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला.. तेव्हा ते काय म्हणाले ऐका... (Guruprasad VO)

#devendrafadnavis #eknathshinde #BJP #maharashtra #lokmat #news

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended