New Naval Ensign Of Indian Navy: पंतप्रधान मोदींच्या हस्ते नौदलाच्या नव्या चिन्हाचं अनावरण, पाहा नवीन चिन्ह

  • 2 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील कोची येथे नौदलाच्या नवीन चिन्हाचे अनावरण केले आहे. भारतील नौदलाला नवा झेंडा मिळाला आहे.

Recommended