Ganeshotsav 2022: दर्गाहजवळ गणपती बाप्पाची मिरवणूक येताच मंडळाने जे केले ते पाहून व्हाल चकित

  • 2 years ago
क्षुल्लक कारणांवरून जातीय तेढ निर्माण होतात. भारतात अनेक ठिकाणी धर्मावरून दंगली झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. अशातच महाराष्ट्रातील मीरज मध्ये मीरसाहेब दर्गाहजवळ एक कौतुकास्पद घटना घडली आहे.