जेव्हा अभिनेता Siddharth Jadhav यानं ढोल-ताशांच्या गजरात दंग होतो... | Ganesh Chaturthi Live |
  • 2 years ago
अभिनेता सिद्धार्थ जाधवनं आज ढोल वादन केलं. ढोल ताशांच्या निनादात सिद्धार्थ दंग झालेला दिसला. सिद्धार्थनं कलावंत ढोलताशा पथकात ढोलवादन केलं.

Recommended