राणांच्या बालेकिल्ल्यातच जयंत पाटलांकडून सुरूंग Jayant Patil Vs Ravi Rana | Navneet Rana | Politics
  • 2 years ago
Maharashtra political crisis: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या मोठ्या बंडखोरीनंतर सत्तासंघर्ष शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. Uddhav Thackeray यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, तत्पूर्वी हनुमान चालिसावरुन महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला आव्हान देणाऱ्या अपक्ष आमदार Ravi Rana आणि खासदार Navneet Rana यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांनी मोठा धक्का दिला आहे. राणा दाम्पत्याचा सर्वात विश्वासू सहकारी गळाला लावून जयंत पाटलांनी करेक्ट कार्यक्रम केलाय. महत्त्वाचं म्हणजे राणांचा बालेकिल्ला असलेल्या अमरावतीत जाऊन जयंत पाटलांनी हा सुरूंग लावलाय. (Ashvin VO)

#jayantpatil #RaviRana #navneetrana #lokmat #news #maharashtra

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended