त्यांचे २-३, यांचे १०-१५... कोणाचं खरं? शिंदे-ठाकरे गटात स्पर्धा? Uddhav Thackeray vs Eknath shinde
  • 2 years ago
Maharashtra political crisis: Uddhav Thackeray vs Eknath shinde सध्याचं महाराष्ट्रातलं राजकारण हे आमदारांभोवती फिरतंय... शिवसेना पक्षाचे आमदार आता गटांचे आमदार म्हणून ओळखले जाऊ लागलेत.. त्यामुळे सध्या राजकारणात दोन शक्यता बोलून दाखवल्या जातात... एक म्हणजे की शिंदे सरकार जर धोक्यात आलं किंवा मंत्रिपदावरुन काही नाराजी उफाळून आली तर शिंदेसोबत गेलेले काही आमदार हे पुन्हा ठाकरेंकडे जातील... आणि दुसरी शक्यता म्हणजे जर शिंदे सरकार हे भक्कम असल्याचं न्यायालयात सिद्ध झालं तर ठाकरेकडचे काही आमदार हे शिंदेंसोबत जातील.. (Ashvin VO)

#UddhavThackeray #Eknathshinde #maharashtrapolitics #maharashtrapolitics #lokmat #news

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended