आता दसरा मेळाव्यातही शिंदे गटाचा खोडा, शिवतीर्थावर कुणाचा मेळावा होणार? Shivsena Dasara Melawa 2022

  • 2 years ago
Eknath shinde will hijack Shivsena Dasara Melawa this time शिवसेना एकनाथ शिंदे गट प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे गटाची कोंडी करतोय, उद्धव ठाकरेंना जेरीस आणतोय. अलीकडेच भाजपने शिवसेनेचा गड असलेल्या वरळीतील जांबोरी मैदानावर आपला Dahi Handi उत्सव दणक्यात साजरा केला, पण आता शिंदेंनी ठाकरेंसाठी अस्मितेचा विषय असणाऱ्या दसरा मेळाव्याकडे मोर्चा वळवल्याचं सांगितलं जातंय. शिवसेनेची शान असलेल्या दसरा मेळाव्यात खोडा घालण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं सांगितलं जातंय. शिवसेना आणि दसरा मेळावा असे एक अतूट नाते आहे. दसरा मेळाव्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क शिवतीर्थावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक येतात. मात्र, यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कुणी मेळावा घ्यायचा, यावरून शिवसेना ठाकरे-शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू झालीय. (Aniket VO)

#uddhavthackeray #eknathshinde #ShivSena #dasaramelawa2022 #lokmat #news #maharashtra

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended